पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज ०८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आज जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व महिलांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला आणि संस्थेच्या वतीने सर्व महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच वर्ग ३ री च्या विद्यार्थिनीनी विविध क्षेत्रातील अग्रणी भारतीय महिला यांची वेशभूषा सादर केली. या प्रसंगी प्रभात फेरी आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमा वेळी शाळेचे चेअरमन श्री. ताहेरभाई कापसी , व्हा. चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
Other Links
- बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथील विविध क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार.
- बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा शैक्षणिक सहल संपन्न
- Thrilling Feature to Install WhatsApp on 2 different devices with the same number
- Instagram Story:- The way to a complaint of Instagram story