१८.बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती यांची १९६ वी जयंती उत्साहात साजरी

पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज ११ एप्रिल २०२३ रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

WhatsApp Image 2023 04 11 at 9.13.26 AM

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माळी समाजाचे सचिव श्री. शरद गीते यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

WhatsApp Image 2023 04 11 at 9.13.25 AM

या प्रसंगी शाळेचे प्रशाशक श्री बी. एन. पाटील यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अनमोल कार्याविषयी विध्यार्थ्यास सविस्तर मार्गदर्शन केले.

WhatsApp Image 2023 04 11 at 9.13.25 AM 1

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माळी समाजाचे सचिव श्री. शरद गीते तसेच शाळेच्या प्रिन्सिपल सौ. एम. डी. पाटील, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, श्रीमती राऊत मॅडम , सौ. अश्विनी सोमपुरकर, सौ. अस्मिता पाटील, इतर शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Other Links

  1. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथील विविध क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार.
  2. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा शैक्षणिक सहल संपन्न
  3. Thrilling Feature to Install WhatsApp on 2 different devices with the same number
  4. Instagram Story:- The way to a complaint of Instagram story

2 thoughts on “१८.बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती यांची १९६ वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page