१९.बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल ची विद्यार्थीनी कु. शरवरी कुलकर्णीचा उत्तर महाराष्ट्र महिला कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकविले.

wrestling

आज दिनांक १६/०४/२०२३ रोजी नाशिक येथे पार पडलेल्या उत्तर महाराष्ट्र महिला कुस्ती स्पर्धेत पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल ची विद्यार्थीनी तसेच शाळेचे क्रिडा शिक्षक श्री. निलेश कुलकर्णी यांची मुलगी कु. शरवरी कुलकर्णी हिने कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकविले.

कु. शरवरी कुलकर्णीस शाळेचे मुख्याध्यापिका सौ. मनिषा पाटील, क्रिडा शिक्षक श्री. निलेश कुलकर्णी तसेच महावीर व्यायाम शाळा पाचोरा येथील कुस्तीपटू श्री. दिनेश पाटील याचे मार्गदर्शन लाभले.

शाळेला हा बहुमान मिळवून दिल्याबद्दल कु. शरवरी कुलकर्णी चे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, चेअरमन, व्हाईस चेअरमन, इतर संचालक मंडळ तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले

One thought on “१९.बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल ची विद्यार्थीनी कु. शरवरी कुलकर्णीचा उत्तर महाराष्ट्र महिला कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकविले.

  1. I think thee admin off thi wweb page iss really
    working hard iin faavor oof hhis wweb site, foor the reeason hat here everry stuiff is quality baeed data.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page