२४. बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा मधील १७ वयोगटातील विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड

आज २८ ऑगस्ट २०२३ रोजी बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा येथे पार पडलेल्या वयोगट १७ खालील मुला मुलींच्या तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बुरहानी शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी यश मिळवून जिल्हा स्तरीय होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

WhatsApp Image 2023 08 29 at 3.55.33 PM

या यशा मागे शाळेचे क्रिडा शिक्षक श्री. निलेश कुलकर्णी आणि क्रिडा शिक्षिका सौ. सोनाली तांदळे तसेच श्री. रवींद्र कुलकर्णी आणि श्री. रवींद्र आव्हाड यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले आहेत.

HONOUR VOLLYBALL

तालुका स्तराहून शाळेला हा बहुमान मिळवून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, चेअरमन, व्हाईस चेअरमन, इतर संचालक मंडळ तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2024 BEMS WordPress Theme by WPEnjoy

You cannot copy content of this page