२६. बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा..

आज ०५ सप्टेंबर २०२३ रोजी पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली.

teacher day pratima Puja

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोहरी समाज्याचे अध्यक्ष जनाब अम्मारभाई शाकीर साहेब यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरूवात केली.

IMG 20230906 WA0006
IMG 20230906 WA0008

या प्रसंगी सर्व शिक्षकांना शाळेच्या वतीने भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ गौरव करण्यात आला. या वेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष श्री. हातीमभाई बोहरी, सेक्रेटरी श्री. मोहम्मदभाई बोहरी, चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी, व्हाईस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लाकडावाला, बुरहानी शाळेचे प्रशासक श्री. बी. एन. पाटील, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, प्री-प्रायमरी चे मुख्याध्यापिका श्रीमती भगवती राउत, उपमुख्यध्यापिका सौ. अश्विनी सोमपुरकर, पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील तसेच न्यू. बुरहानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर देवरे, पर्यवेक्षिका सौ. सुमित्रा जगताप उपस्थित होते.

IMG 20230906 WA0005

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page