२३. बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थीनीनी चंद्रयान -३ चे माॅडेल बनवून दाखविले प्रात्यक्षिक.

चांद्रयान ३

पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आज २९ ऑगस्ट २०२३ रोजी शाळेतील इ. ६ वी अ च्या विद्यार्थीनी कु.समिक्षा वानखेडे, कु.नुतन अहिरे व कु. खुशी लोखंडे यांनी चंद्रयान -३ चे माॅडेल बनवून त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले.

honour chandrayan 3

शाळेचे सर्व शिक्षकांनी व मॅनेजमेंट कमिटीने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

chandrayan 3 on stage

ह्या वेळी शाळेचे व्हाइस चेअरमन मुस्तफाभाई लकडावाला तसेच प्रशासक श्री बी. एन. पाटील, शाळेच्या प्रिन्सिपल सौ. एम. डी. पाटील, माजी विद्यार्थी कु. तुषार वानखेडे आणि विद्यार्थिनीचे चे पालकही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2024 BEMS WordPress Theme by WPEnjoy

You cannot copy content of this page