२२. बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल – “मेरी माटी मेरा देश” उपक्रमात सहभाग

WhatsApp Image 2023 08 09 at 1.13.51 PM

पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आज रोजी ०९ ऑगस्ट २०२३ रोजी आझादी का अमृत महोत्सव हा भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ केंद्र सरकार यांच्या कडून आयोजित “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमात शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पंचप्राण प्रतिज्ञा घेतली.

20230809 100050 1

या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री. रवींद्र कुलकर्णी सर आणि श्री. सुखदेव पाटील सर यांनी मुलांना “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमा बाबत माहिती दिली.

IMG 20230809 100049 1
Burhani English Medium School

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page