आज दि.२१/०६/२०२४ रोजी बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला .

या योगदिनी पाचोरा येथील डॉ. पंकज नानकर यांचे मार्गदर्शन सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांना लाभले. डॉ. पंकज नानकर यांनी योग करण्याचे महत्व सर्वाना पटवून दिले तसेच विविध योग प्रात्यक्षिक करत सर्व मुलांकडून ही करून घेतले.
