12. न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा

दिनांक- 14 फेब्रुवारी 2023 रोजी न्यू बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा झाला.

न्यू बुरहानी

निरोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य सौ मनीषा पाटील यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री हातिम भाई बोहरी, शाळेचे चेअरमन श्री मुस्तफाभाई भडगाववाला, व्हाईस चेअरमन श्री मुनव्वरभाई बदामी, बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूलचे व्हाईस चेअरमन श्री मुस्तफाभाई लाकडावाला, प्रशासक श्री बी. एन. पाटील सर, प्राचार्य श्री डी.पी. देवरे, श्रीमती राऊत मॅडम, पर्यवेक्षिका सौ अश्विनी सोमपुरकर, सौ सुमित्रा जगताप मॅडम, पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील, श्री रविंद्र पुराणिक सर यांची उपस्थिती लागली.

न्यू बुरहानी

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील प्राचार्य, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत केली.

Other Links

  1. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथील विविध क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार.
  2. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा शैक्षणिक सहल संपन्न
  3. Thrilling Feature to Install WhatsApp on 2 different devices with the same number
  4. Instagram Story:- The way to a complaint of Instagram story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2024 BEMS WordPress Theme by WPEnjoy

You cannot copy content of this page