1. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथील विविध क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार.

बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल

पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार समारंभ संस्थेचे अध्यक्ष श्री. हातिमभाई बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शाळेतील एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. जिल्हास्तरावर फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट व कुस्ती अशा स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने बक्षिस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

2 jpeg

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी, व्हॉईस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला, प्रशासक श्री. बी. एन. पाटील सर, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, सौ. अश्विनी सोमपुरकर हे उपस्थित होते.

1

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. रवि कुलकर्णी, श्री निलेश कुलकर्णी व श्री. रविंद्र आव्हाड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

4 jpeg e1672829117597

Other Links

  1. Thrilling Feature to Install WhatsApp on 2 different devices with the same number
  2. Instagram Story:- The way to a complaint of Instagram story
  3. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल ची शैक्षणिक सहल संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2024 BEMS WordPress Theme by WPEnjoy

You cannot copy content of this page