9. न्यू बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

न्यू बुरहानी

पाचोरा येथील न्यू बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आज २६ जानेवारी २०२३ रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला गेला. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन न्यू बुरहानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

न्यू बुरहानी

शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध परिक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरवण्यात आले.

न्यू बुरहानी

तसेच श्री. मुस्तफाभाई भडगाववाला, श्री मुनव्वरभाई बदामी आणि श्री. उमेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

न्यू बुरहानी

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे चेअरमन श्री. मुस्तफाभाई भडगाववाला, व्हा.चेअरमन श्री. मुनव्वरभाई बदामी, प्राचार्य श्री. डी.पी देवरे, पर्यवेक्षिका सौ. सुमित्रा जगताप, श्री उमेश पाटील, ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रतिभा पाटील, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते.

सूत्रसंचालन सौ सुमित्रा जगताप, श्री रविंद्र पाटील, सौ. अर्चना मिश्रा आणि सौ. अश्विनी सोमवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. देवल जोशी यांनी केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थांची रॅली काढण्यात आली.

Other Links

  1. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथील विविध क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार.
  2. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा शैक्षणिक सहल संपन्न
  3. Thrilling Feature to Install WhatsApp on 2 different devices with the same number
  4. Instagram Story:- The way to a complaint of Instagram story
  5. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2024 BEMS WordPress Theme by WPEnjoy

You cannot copy content of this page