३२. बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा.

आज दि.२१/०६/२०२४ रोजी बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला .

योग

या योगदिनी पाचोरा येथील डॉ. पंकज नानकर यांचे मार्गदर्शन सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांना लाभले. डॉ. पंकज नानकर यांनी योग करण्याचे महत्व सर्वाना पटवून दिले तसेच विविध योग प्रात्यक्षिक करत सर्व मुलांकडून ही करून घेतले.

योग १

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील प्रशासकीय अधिकारी श्री. बी. एन. पाटील, प्राचार्या सौ. मनीषा पाटील, उप-प्राचार्या सौ. अश्विनी सोमपुरकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2024 BEMS WordPress Theme by WPEnjoy

You cannot copy content of this page