SBI

पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज २४ जानेवारी २०२३ रोजी एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेत वर्ग नर्सरी ते १ ली पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करून यांना बक्षीस, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या तर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

sbi

SBI लाईफ इन्शुरन्स आयोजित स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे व्हाइस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला, SBI लाईफ इन्शुरन्स जळगाव शाखा व्यवस्थापक श्री. जितेंद्र राजानी, SBI लाईफ इन्शुरन्स मित्र श्री. राजेश मोरे, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, प्री-प्रायमरी चे मुख्याध्यापिका भगवती राउत, पर्यवेक्षक सौ. अस्मिता पाटील उपस्थित होते.

या बक्षिस वितरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Other Links

  1. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथील विविध क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार.
  2. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा शैक्षणिक सहल संपन्न
  3. Thrilling Feature to Install WhatsApp on 2 different devices with the same number
  4. Instagram Story:- The way to a complaint of Instagram story

 

By Pawan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page