बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल

पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल ची शैक्षणिक सहल दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे संपन्न झाली. इ. ६ वी ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना शिर्डी येथे वेट न जॉय वॉटर पार्क तसेच साईतीर्थ येथे घेऊन गेले.

2 1 jpeg e1672830714850

विद्यार्थ्यांनी वॉटर पार्क मध्ये मनसोक्त आनंद घेतला. साईतीर्थ हे भारतातील प्रमुख मंदिर तसेच इतर विविध शो चा आनंद घेतला. व सहल सुखरूप परत आली.

3 1 jpeg e1672830740256

सहलीचे नियोजन शाळेचे व्हॉईस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Other Links:-

  1. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथील विविध क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार.
  2. Thrilling Feature to Install WhatsApp on 2 different devices with the same number
  3. Instagram Story:- The way to a complaint of Instagram story

By Pawan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page