
पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आज २९ ऑगस्ट २०२३ रोजी शाळेतील इ. ६ वी अ च्या विद्यार्थीनी कु.समिक्षा वानखेडे, कु.नुतन अहिरे व कु. खुशी लोखंडे यांनी चंद्रयान -३ चे माॅडेल बनवून त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले.

शाळेचे सर्व शिक्षकांनी व मॅनेजमेंट कमिटीने विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
