4. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा – स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ जयंती ,युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज १२ जानेवारी २०२३ रोजी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व युग पुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी केली.

बुरहानी

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृष्णापुरी सोसायटी चे व्हाईस चेअरमन श्री. ओमप्रकाश पाटील तसेच शाळेचे चे चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी यांच्या हस्ते स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व युग पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

burhani

या प्रसंगी शाळेचे शिक्षक श्री. सुकदेव पाटील यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या अनमोल कार्याविषयी विध्यार्थ्यास सविस्तर मार्गदर्शन केले.

burhani

मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृष्णापुरी सोसायटी चे व्हाईस चेअरमन श्री. ओमप्रकाश पाटील तसेच बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल चे चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी, प्री-प्रायमरी चे मुख्याध्यापिका भगवती राउत, पर्यवेक्षक सौ. अस्मिता पाटील, जेष्ठ क्लर्क श्री. उमेश मोरे, श्री. शरद गीते व इतर शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Other Links

  1. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथील विविध क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार.
  2. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा शैक्षणिक सहल संपन्न
  3. Thrilling Feature to Install WhatsApp on 2 different devices with the same number
  4. Instagram Story:- The way to a complaint of Instagram story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2024 BEMS WordPress Theme by WPEnjoy

You cannot copy content of this page